World Languages, asked by sramagonda, 6 months ago

(१) प्रसंगलेखन :
तयारी
झेंडावंदन
संचलन
राष्ट्रगीत
झंडा गीत
शाळेतला
प्रजासत्ताक दिन
मुख्याध्यापकांचे भाषण
प्रमुख पाहुणे भाषण
बक्षीस समारंभ व आभार प्रदर्शन

Answers

Answered by devidas76
6

Answer:

माझ्या शाळेत प्रजासत्ताक दिवसाची तयारी चालू होती त्यात पाहिले झेंडावंदन होते आंमचे संचलन होते राष्ट्रगीत झेंडगीत सर्वांची तयारी झाली मग शाळेतला प्रजासत्ताक दिनी सर्व आले मुख्यद्यापकांचे भाषण झाले प्रमुक पाहुण्यांचे भाषण झाले मग मुलांचे भाषण झाले मीही भाषण केले मग बक्षीस समारंभ व आभार प्रदर्शन झाले मला पाहिले बक्षीस मिळाले

Explanation:

i don't know it's useful or not to you

Similar questions