प्रसारमाध्यमांना समाज प्रबोधनाचे माध्यम म्हणुन ओळखले जातात इम्पॉर्टंट आहे करा उत्तर येत असेल तर सांगा कारण पेपर चालू आहे. please
Answers
Answered by
3
Answer:
प्रसार माध्यमांनी आपल्या समाजात प्रबोधन आणण्यासाठी खूप महत्त्वाचे कार्य केले आहे. कोणत्याही सूचना आपण प्रसार माध्यमांनी ताबडतोब लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. कोरोना काळात प्रसार माध्यमांच्या द्वारे लोकांना माहिती देण्यात आली त्यामुळे लोक सावरले आणि ह्या आजारांवर मात करण्यासाठी सज्ज झाले. कोणत्याही गोष्टीसाठी प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची असते ती जाहिरात असो, बातमी असो किंवा मनोरंजन असो त्यासाठी प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची असते.
Explanation:
SUBSCRIBE SHALINI HUBLIKAR FREE CHANNEL GO TO PLAYLIST YOU WILL BE ABLE TO SEE ALL SUBJECT VIDEOS WITH SOLUTIONS OF QUESTIONS AND ANSWERS ESSAY WRITING LETTER WRITING STORY WRITING ETC AND GRAMMAR REVISION MANY MORE VIDEOS ARE EXPLAINED TO YOU VERY EASILY
Similar questions
Social Sciences,
15 days ago
English,
15 days ago
English,
15 days ago
Math,
1 month ago
Social Sciences,
9 months ago
Science,
9 months ago
Chemistry,
9 months ago