History, asked by pawardhanashree2005, 1 month ago

प्रसारमाध्यमांना समाजप्रबोधनाचे माध्यम म्हणून ओळखले जाते ​

Answers

Answered by karanghodake428
18

Answer:

प्रसाराचे साधने जेव्हा एका गोष्टीचे अथवा वस्तुचे प्रसारण करते तेव्हा ते समाजाचे प्रबोधन करायचे साधन देखिल म्हटले जाते . ज्या गोष्टी समाजप्रबोधन करतात त्यांनाच प्रसाराचे माध्यम म्हणून ओळखले जाते .

King is back

Similar questions