India Languages, asked by pyash3951, 5 days ago

(३) प्रस्तुत अभंगातील खालील शब्दांचे अर्थ लिहा.
चकोर-
उदक-
पांखोवा-
जन-​

Answers

Answered by shravan8863
11

Explanation:

(1)एक पक्षी हा चंद्रकिरणे पिऊन जगतो अशी कल्पना आहे.

(2)पाणि

(3)पक्षिणीचे पंख

(4)लोक

Similar questions