Hindi, asked by tanmaymarne, 11 months ago

* प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरणरक्षणाविषयी दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा.​

Answers

Answered by gauravarduino
52

Explanation:

संत नामदेव, संत ज्ञानेश्वर के साथ पूरे महाराष्ट्र का भ्रमण किए, भक्ति-गीत रचे और जनता जनार्दन को समता और प्रभु- ...

Answered by franktheruler
2

जैसा वृक्ष नेणे अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरणरक्षणाविषयी दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा.

जैसा वृक्ष नेणे अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरणरक्षणाविषयी दिलेला संदेश ख़ाली दिलेला आहे.

  • जैसा वृक्ष नेणे या अभंगातून संत नामदेवांनी आपल्या अवतीभवती असलेल्या निसर्गाचे रक्षण आम्हाला करायला हवे.
  • आपल्याला निरोगी पर्यावरणाची शिकवण निसर्ग देतो . या अभंगात संत नामदेवांनी संतांची तुलना वृक्षांशी केली आहे.संत नामदेव म्हणतात की संताचे वर्तन वृक्षांसारखे असते. जसे वृक्षांना मान अपमान ठाऊक नसतो त्याच प्रकारे संताना ही मान अपमान ठाऊक नसते. कुणी घाव घातला काय,कुणी पूजा केली , वृक्ष अविचल असतात.
  • वृक्ष माणसांना उदारवृत्तीने पाने, फुले, फळे आणि सावली देतात.बदल्यात माणसांकडून ते कोणतीच अपेक्षा करीत नाहीत .
  • वृक्षाप्रमाणे ही माणसाचे वागणे असावे. आम्हाला वृक्ष तोड करून पर्यावरणाचा -हास करू नये.
  • वृक्षांचे संवर्धन करावे आणि वृक्षलागवड करावे असा संदेश या अभंगात संत नामदेवांनी दिला आहे.

#SPJ 2.

Similar questions