English, asked by vijayhappe22, 7 days ago

प्रस्तुत कवितेत आभाळाचे वर्णन कसे केले आहे​

Answers

Answered by routramchandra
1

Answer:

प्रस्तुत कवितेत आभाळाचे वर्णन कसे केले आहे? उत्तर: पाऊस सुरू होण्यापूर्वी आभाळात काळा काळा कापूस पिंजावा तसे काळे ढग जमा झाले आहेत व वीज कडाडते आहे. तसेच पावसाची रिमझिम थांबल्यावर आभाळात सात रंगी इंद्रधनुष्य दिसत आहे.

This is your answer

I hope it is helpful for you ☺️

Thank you .

Similar questions