Hindi, asked by rutika2878, 6 months ago


(६) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे :
(1) जिंदगी
(ii) गहाण
(iii) दारिद्रय =
(iv) रात्र
भाषाभ्यास​

Attachments:

Answers

Answered by sanikaberde908
8

Explanation:

(1) जिंदगी= आयुष्य

(2) गहाण=बंधक

(3) दारिद्रय=गरिबी

(4) रात्र=निशा, रजनी, रात

Answered by jitumahi435
1

शब्दांचे अर्थ:

  1. जिंदगी = जीवन , आयुष्य
  2. गहाण = तारण
  3. दारिद्रय = गरिबी
  4. रात्र = रजनी , यामिनी

Similar questions