प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण
बारकाव्यासह स्वत:च्या शब्दांत लिहा.
Answers
Answered by
20
mala wyang chitre pahavi lagtil
Answered by
82
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "हास्यचित्रांतली मुलं" या पाठातील आहे. या पाठाचे लेखक मधुकर धर्मापुरीकर हे आहेत. या पाठात लहान मुलांसाठी रेखाटलेल्या कार्टून्स किंवा हास्यचित्रांबद्दल लेखकांनी गमतीशीर व मार्मिक विचार मांडले आहेत. त्यासाठी हास्यचित्रांची अनेक उदाहरणे दिली आहेत.
★ व्यंगचित्राचे केलेले निरीक्षण.
मला डेविड लँगडन या अमेरिकन व्यंगचित्रकाराचे पहिले चित्र खूप आवडले. त्यात एक चतुर मुलगा लहान मुलांसाठी बचत करण्याचा असलेला डबा फोडतो आहे. या चित्रात त्याच्या चेहऱ्यावरील बिचकने, घाबरणे, कुणी पाहत तर नाही ना हे भाव पाहून हसू येते.
धन्यवाद...
Similar questions