प्रस्तुत उतायात कोणत्या घाटाचे वणन आले आहे
Answers
utara kuty aahy boo
purna pany sang
Answer:
नगर राष्ट्रीय महामार्गाचा प्रमुख भाग असलेल्या माळशेज घाटातील वाहतूक शुक्रवारी मध्यरात्रीपासून अचानक बंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे या घाटात दरड कोसळण्याची भीती असल्याचा तांत्रिक अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे देण्यात आला. त्यानंतर हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या घाटातील वाहतूक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना कल्याण-बदलापूर- कर्जत- चौक फाटा- खोपोली हायवे आणि कल्याण– नेवाळी- तळोजा बायपास – पुणे लिंक रोड या मार्गाने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

माळशेज घाटातील स्थितीबाबतचा तांत्रिक अहवाल शुक्रवारी संध्याकाळी प्राप्त झाला. त्यात घाटात कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली. घाटात सध्या पावसाने जोर धरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीच तातडीने माळशेज घाट वाहतूक तसेच पर्यटनासाठी बंद करण्यात आल्याची माहिती कल्याणचे प्रांताधिकारी प्रसाद उकीर्डे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिली. घाटातील वाहतूक पुन्हा कधी सुरु होणार याबाबत नेमका अंदाज वर्तवण्यास त्यांनी नकार दिला. पावसाचा जोर मंदावला तरच माळशेज घाटातील वाहतूक लगेच सुरु करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कल्याण– मुरबाड – अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाचा महत्वाचा भाग असल्याने माळशेज घाटातील वाहतूक ठप्प झाल्याचा प्रचंड फटका वाहन चालकांना बसत आहे. त्यांना पर्यायी मार्गामुळे किमान १०० ते १५० किमीचा फेरा मारावा लागत आहे. विशेष म्हणजे घाट बंद करण्याचा निर्णय अचानक घ्यावा लागल्याने त्याबाबत कोणालाही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे वाहनचालकांना याचा कमालीचा त्रास होतो.
Explanation:
Hope it helps.