English, asked by khanshafinhabib2001, 6 hours ago

प्रस्तावना:
संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील थोर संतकवी म्हणून परिचित आहेत. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेव
महाराज यांनी विविध उदाहरणे देऊन परमेश्वर कृपेची याचना केली आहे.
सारांश:
संत नामदेव म्हणतात, “बाळ संकटात असताना आई कनवाळूपणे बाळाकडे धाव घेते त्याप्रमाणे परमेश्वरा,
मी तुझा दास म्हणून तू माझ्यावर कायम कृपा कर. पिलू जमिनीवर पडताच पक्षिणी त्याच्याकडे झेपावते, भुकेलेल्या
वासराचा आवाज ऐकून गाय हंबरून त्याच्याकडे जाते, वनात वणवा लागल्याचे समजताच हरिणीला पाडसाची
काळजी वाटते, चातक पक्षी जशी मेघाची विनवणी करतो, तशी मी तुझ्याकडे विनवणी करत आहे."
संत नामदेव महाराज यांनी वरील उदाहरणे देऊन परमेश्वर कृपेची याचना केली आहे.​

Answers

Answered by aarushigupta93
0

प्रस्तावना:

संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील थोर संतकवी म्हणून परिचित आहेत. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेव

महाराज यांनी विविध उदाहरणे देऊन परमेश्वर कृपेची याचना केली आहे.

सारांश:

संत नामदेव म्हणतात, “बाळ संकटात असताना आई कनवाळूपणे बाळाकडे धाव घेते त्याप्रमाणे परमेश्वरा,

मी तुझा दास म्हणून तू माझ्यावर कायम कृपा कर. पिलू जमिनीवर पडताच पक्षिणी त्याच्याकडे झेपावते, भुकेलेल्या

वासराचा आवाज ऐकून गाय हंबरून त्याच्याकडे जाते, वनात वणवा लागल्याचे समजताच हरिणीला पाडसाची

काळजी वाटते, चातक पक्षी जशी मेघाची विनवणी करतो, तशी मी तुझ्याकडे विनवणी करत आहे."

संत नामदेव महाराज यांनी वरील उदाहरणे देऊन परमेश्वर कृपेची याचना केली आहे.

Similar questions