Physics, asked by prasad9th, 1 year ago

प्रसाद नावाचा अर्थ काय आहे​

Answers

Answered by Anonymous
0

Don't think only those who have a name? Don't ask your parents ..."

This is the first question that should have come to your mind. So humbly want to clear up, my parents have given me a cute little name. And even today I use the same name for real life activities. But over the internet, the name changes.

Yes, Rinmesh is not my real name. That is why I might not be able to find people on Facebook by this nameHappy

But this is not even my name. So this is my name. Only mine is mine.

But why?

So you only know about my Internet connection. Four people here admire me while four hundred people wear their sewing. While wearing the sewing, the name of my parents lovingly saved will be saved. That's all I didn't want.

So when I was thinking of a new name, I suddenly got the name Rinmesh. No idea where this is headed now. I have no idea whether the word actually exists or comes from my own head. So I don't even know what that name means.

But why the need for a name right now?

So in my Vipu or even people who know me and my name Rinmesh are constantly asking me the meaning of this name. I can't explain it.

But in the last couple of months, two people on my mother tongue and one in the office asked me just what the name meant because they wanted to name a new visitor to their house, namely a baby. But I couldn't explain it to them either. And they were confused as to whether to name their child a meaningless or unknowable name. Now I didn't go to check if they kept it. But someone liked my name. Expectation made sense to me. They were shocked to find that the name was meaningless. Personally, I felt bad about it. There was a gland filling. I need your help to remove the same and not let this misery happen again.

If someone has heard the word Rinmesh before and you really know what it means, please tell.

And if not, then the opportunity to use the word Rinmesh can be interpreted as something that needs to be done in Sanskrit, Urdu, Persian, Latin or otherwise, depending on the rural dialects of Maharashtra.

** If anyone does not know the meaning of your name and wants to know it, I do not mind if you use the same thread, but first let my name make sense. If the name does not make sense, and no one will keep his children, it will be lost with meSad

Answered by yourspratiksha
0

प्रसाद हे नाव वैदिक काळापासून प्रचलित आहे.

प्रत्येक मंदिरात दररोज देवी देवतेला खाण्यायोग्य जे अर्पण केले जाते त्यास "नैवेद्यम्" वा "नैवेद्य" असे म्हणतात. जसे नाशिक जवळील वणीच्या देवीला दुपारी बारा वाजता पुरण पोळी चा स्वयंपाक करून रोज दाखविला जातो. हे फार भक्ती भावनेने तयार केलेले असते व ते मनुष्य प्राणी यांनी खाण्यापूर्वी ते प्रथम देवी देवतेला अर्पण केले जाते वा दाखविले जाते व यात अशी भावना असते की आम्ही ते प्रत्यक्षात खाण्यापूर्वीच देवी देवता ते खातात. व हा नैवेद्य तयार करतांना अत्यंत्य निर्मळ अंतकरणाने तयार केलेला असतो.

मंदिरातील पूजा, अभिषेक, मंत्र म्हणून झाले की आरती होण्या अगोदर देवी देवतेला हा आहार म्हणजे नैवैद्य दाखविला जातो. नंतर हेच अन्न देवाच्या उपस्थितीत वा त्यांच्या स्पर्शाने पावन होते, उत्साही होते व जे तेथील भक्तगणांना वाटले जाते यास मग त्याला प्रसाद वा प्रसादम असे म्हंटले जाते.

प्रसाद म्हणजे अन्न किंवा पवित्र वस्तू जी देवी देवतेला अर्पण केल्यानंतर प्राप्त होत असते. जसे आपण देवी देवतेला फुले, हार, मणी, साखर, फुटाणे ई अर्पण करत असतो व नंतर ते पवित्र झाले अशी भावना त्यात निर्माण होते व नंतर ह्या वस्तू लोकांना वितरित म्हणजे वाटत असतो ज्यास प्रसाद असे म्हंटले जाते.

प्रसाद म्हणजे देवी देवतेकडून भौतिक वा अभौतिक स्वरूपात प्राप्त झालेले सर्वोच्च सत्य, प्रेम आहे व हे प्रेम हे सत्य त्या भक्त्याच्या त्या शिष्याच्या संबधित देवी देवतेशी प्रेम व नाते संबध असल्याचा पवित्र हेतू दाखवतो.

प्रसाद म्हणजे दैवी ऊर्जा प्राप्त होणे देवाचे वरदान प्राप्त होणे व जी ऊर्जा, वरदान आशीर्वाद नंतर जनमानसात परत देणे. म्हणून प्रसाद म्हणजे फक्त खाण्याची वस्तू, पदार्थच नव्हे, प्रसाद म्हणजे फक्त भौतिक वस्तू नसून प्रसादाचा दुसरा अर्थ प्रेम, वरदान, आशीर्वाद असा पण आहे.

प्रसाद म्हणजे एक मानसिक अवस्था पण आहे. जी देवीदेवतेच्या जवळ आपणास नेते. तर शिवपुराणात प्रसाद म्हणजे भौतिक पदार्थ म्हणून याचा उल्लेख आहे. प्रसाद म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा सुद्धा आहे.

प्रसाद म्हणजे भक्त, मनुष्य व देवी देवता यांच्या मधील एक दुवा पण आहे.

प्रसाद म्हणजे भक्त, मनुष्य व देवी देवता यांच्या मधील एक दुवा पण आहे.प्रसाद म्हणजे एक दयाळू भेट.

प्रसाद म्हणजे देवाची दया, आणि प्रसाद म्हणजे अशा काही गोष्टींचे काही भाग जे अत्यंतिक प्रेमाने, करुणेने, वात्सल्याने, आतुरतेने देवाच्या प्रसन्नतेसाठी तयार केले गेले आहेत, देवाला प्रसन्न करणेसाठी तयार केले गेले आहेत व देवाला भक्तीभावनेने तसेच देवाची कृपा, प्राप्त व्हावी, देवाच्या आनंदसाठी त्याला अर्पण केले आहेत. एकदा का देवाने प्रसादाचा स्वाद घेतला म्हणजे तो प्रसाद म्हणून शिल्लक राहत नाही तर तो देवाचा अंश म्हणून तयार होतो जरी तो भौतिक असो की नसो, कारण त्याचा स्वाद देवाने घेतला आहे इतका प्रसाद शक्तिशाली आहे.

प्रसाद याचा अर्थ अद्भुत, अलौकिक आहे. जसे साखर, रवा, मिरपूड, वेलची, लवंगा, लोणी, मसाले आणि ज्येष्ठमध या सर्व वस्तू सर्व साहित्य आहेत. प्रत्येकाने यापूर्वी या भौतिक पदार्थांचा स्वाद घेतला आहे. पण, जेव्हा सर्व पदार्थ एकत्र करून एक पदार्थ तयार केला जातो, व तो देवाला अर्पण करतो तेव्हा याच पदार्थाची चव बदलली असते व यात एक विलक्षण अभिरुची आणि असामान्य सुगंध एकत्र आलेले असतात. कारण हेच की या भौतिक पदार्थाला देवाच्या ओठाचा स्पर्श झालेला असतो व त्याची चव, सुगंध बदलला असतो तो मनाला प्रसन्न करतो यात एक अद्भुत गोडवा आलेला असतो...!!

Similar questions