India Languages, asked by shantinathpatil108, 2 months ago

पूरस्थिती व लष्करी मदत यांबद्दल स्वमत !!​

Answers

Answered by neetuvats01
3

Answer:

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने प्रमुख धरणांमधील विसर्ग वाढून नद्यांना महापूर आला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापुरात बुधवारी पूरस्थिती धोक्याच्या पातळीवरच होती. पावसाने काहीशी उसंत घेतल्याने नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, औरंगाबादला दिलासा मिळाला.

Similar questions