प्रश 3. भौगोलिक कारणे लिहा. (कोणतेही 3)
(अ) उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो?
(आ) खंडान्त उतार ही भूखंडांची सीमारेषा मानतात? (इ) सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे दिशा मिळते? (ई) कॅनडाच्या पूर्वकिनायावरील बंदरे हिवाळ्यात गोठतात?
Answers
Answered by
11
Explanation:
इ) पृथ्वीच्या परीवलनामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरतात , तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरूद्ध दिशेने फिरतात म्हणून सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे दिशा मिळते
अ) हवा उंचावर जाऊ लागते उंचावर जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्प धारण क्षमता कमी होते. तापमानातील फरकानुसर हवेतील बाष्पाचे प्रमाणात सुद्धा फरक पडतो म्हणून उंचीनुसार सापेक्ष आद्रतेच्या प्रमाणात बदल होतो
Similar questions