History, asked by santoshnanaware123, 3 months ago

प्रश्च-:-थोडक्यात उत्तरे लिहा. मराठे शाहीतील घाटांची माहिती लिहा?​

Answers

Answered by abhijeetparekar2018
1

Answer:

दिवे घाट, नाणे घाट.

१) दिवे घाट हा पुणे - सातारा मार्गावर आहे.

२) नाणे घाट जुन्नर जवळ आहे.

Similar questions