प्रश्न 1. A) खालील बहूपर्यायी प्रश्न सोडवा.
_1) खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट आहे.
A) 15/08/17 B ) 16/08/16
C) 03/05/17 D) 04/09/15
Answers
Answered by
6
Answer:
A) 15/08/17 तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट आहे.
15^2 + 8^2. = 17^2
225 + 64 = 289
Hope this is useful for you
Answered by
6
Answer:
A) 15/08/17
Step-by-step explanation:
पायथागोरसच्या त्रिकूटासाठी खालील गोष्ट गरजेची आहे
मोठ्या संख्येचा वर्ग = पहिल्या संख्येचा वर्ग + दुसर्या संख्येचा वर्ग
येथे 17चा वर्ग =289
15चा वर्ग + 8चा वर्ग = 225+64= 289
म्हणून 15/08/17 ही संख्या पायथागोरसचे त्रिकूट आहे.
hadkarn:
Great job
Similar questions