Science, asked by Reshma7385, 9 days ago

प्रश्न 1 अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा व त्या पर्यायाचे वर्णाक्षर लिहा.

2) जस्तावर विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची क्रिया ही अभिक्रिया आहे.
अ) संयोग
ब) अपघटन
क) विस्थापन
ड) दुहेरी अपघटन

3) हा निम्न भ्रमणकक्षेचा उपग्रह आहे.
अ) दिशादर्शक उपग्रह
ब) भूस्थिर उपग्रह
क) आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक
ड) वरीलपैकी सर्व​

Answers

Answered by borate71
3

Answer:

2) क) विस्थापन

3) क) आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक

Similar questions