प्रश्न 1 अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा. 1) झेलम ही___ नदीची उपनदी आहे.i) सिंधू ii) सतलज iii) गंगा iv) ब्राह्मपुत्रा 2) --- ही पानलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील प्रथम क्रमांकाची नदी आहे i) सिंधू ii) नर्मदा iii) तापी iv) गंगा 3) सतलज ___ही नदीची उपनदी आहे. i) ब्रम्हपुत्रा ii) यमुना iii) सिंधू iv) गंगा 4) -----ही पानलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुस-या क्रमांकाची नदी आहे.i) तापी ii) गोदावरी iii) कृष्णा iv) कावेरी 5) यमुना ही --- नदीची उपनदी आहे. i) सिंधू ii) गंगा iii) ब्रम्हपुत्रा iv) सतलज 6)____नदी अरबी समुद्रास कच्छच्या आखातात मिळते. i) साबरमती ii) मही iii) नर्मदा iv) लुनी 7) ब्रम्हपुत्रा नदी चीनमध्ये ____ नावाने ओळखली जाते. i) ब्रम्हपुत्रा ii) सिंधू iii) त्सांग पो iv) दिहांग 8) द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात-- -महत्वाचा जलविभाजक आहे.i) सातपुडा ii) पश्चिमघाट iii) पूर्वघाट iv) अरवली
Answers
Answered by
0
Answer:
Q.1 OPTION 2, Q.2 OPTION 4, Q.3 OPTION 1, Q.4 OPTION 2, Q.5 OPTION 1, Q.6 OPTION 3, Q.7 OPTION 3, Q.8 OPTION 1
Similar questions