India Languages, asked by CUTEBOY321, 5 months ago

प्रश्न 1. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
1. उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती?
2. कलिंगचा राजा संतुष्ट का झाला?
3. अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले?​

Answers

Answered by shishir303
6

सर्व प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे असतील...

1. उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती?

➲ ज्या मूर्तिची घातलेली लवचीक कुठूनही बाहेर येता तेथेच अडून राहिली ती मूर्ती उत्कृष्ट दर्जाची होय.

2. कलिंगचा राजा संतुष्ट का झाला?

➲ कलिंगाच्या राजाने पाठवलेल्या तीनही मूर्तिंची दर्जा अप्पाजींची ओळखला त्यामुळे राजा संतुष्ट झाला.

3. अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले?​

➲ अप्पाजींनी बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला लावले.

○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○

Answered by AryanBodake201
0

Answers:

1. उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती?

उत्तर:

ज्या मूर्तीच्या कानात घातलेली लवचिक तार कुठूनही बाहेर न येता तेथेच अडकून राहिली, ती मूर्ती उत्कृष्ट दर्जाची होय.

2. कलिंगचा राजा संतुष्ट का झाला?

उत्तर:

कलिंगच्या राजाने पाठवलेल्या तीनही मूर्तींचा दर्जा अप्पाजींनी ओळखला, त्यामुळे राजा संतुष्ट झाला.

3. अप्पाजींनी बैलगाडीत कशाची पीक घ्यायला लावले?

उत्तर:

अप्पाजींनी बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला लावले.

hope helpful

follow

Similar questions