प्रश्न 1. खालील क्रियापदांचा वाक्यात उपयोग करा:-
१) खाणे २) धरणे३) दिसणे ४) नाचणे
प्रश्न 2. सर्वनामे ओळखून त्यांचा प्रकार लिहा:-
मी, तू, तो, जी, ते, तुम्ही, हा, कोण, काय, हे, आम्ही
SPAM ANSWERS WILL BE REPORTED
Answers
Answered by
5
Answer:
खाणे - मी जेवण करताना रोज गोड पदार्थ खाते .
धरणे- माझ्या हातून बॉल सुटता सुटता मी तो धरला
दिसणे - माझी आई खूप सुंदर दिसते.
नाचणे - माझी बहिण खूप छान चित्र काढते.
मला सर्वनामाचे उत्तर माहिती नाही
sorry
Similar questions