Hindi, asked by shauryagawali, 19 days ago

प्रश्न 1. खालील प्रश्न सूचनेप्रमाणे सोडवा.

1.मला लाल फूल आवडत ( क्रियापद ओळखा)

2.माधव हुशार मुलगा आहे. ( कियापद ओळखा )

3.खाल्लेली मोसनी गोड _____ ( योग्य कियापद लिहा )

4.निनाद क्रिकेट खेळतो. ( क्रियापदाचा प्रकार ओळखून लिहा.)

5.बाबांनी बाजारातून दहा सफरचंद आणले होते. ( क्रियापद ओळखा.)

6.मीरा सुंदर रांगोळी _____ ( योग्य कियापद लिहा ).

7.तो बोबडा बोलतो.( कियापदाचा प्रकार ओळख लिहा )

8.ती आनंदाने नाच लागली ( अधोरेखित कियापदाचा प्रकार ओळखा. )

9.प्रणव गाणे गातो. ( क्रियापद ओळखा)

10.मोमट पेरू खातो. ( कियापदाचा प्रकार ओळखा )​

Answers

Answered by sayyednida317
0

Answer:

प्रश्न 1. खालील प्रश्न सूचनेप्रमाणे सोडवा.

1.मला लाल फूल आवडत ( क्रियापद ओळखा)

2.माधव हुशार मुलगा आहे. ( कियापद ओळखा )

3.खाल्लेली मोसनी गोड _____ ( योग्य कियापद लिहा )

4.निनाद क्रिकेट खेळतो. ( क्रियापदाचा प्रकार ओळखून लिहा.)

5.बाबांनी बाजारातून दहा सफरचंद आणले होते. ( क्रियापद ओळखा.)

6.मीरा सुंदर रांगोळी _____ ( योग्य कियापद लिहा ).

7.तो बोबडा बोलतो.( कियापदाचा प्रकार ओळख लिहा )

8.ती आनंदाने नाच लागली ( अधोरेखित कियापदाचा प्रकार ओळखा. )

9.प्रणव गाणे गातो. ( क्रियापद ओळखा)

10.मोमट पेरू खातो. ( कियापदाचा प्रकार ओळखा )

Similar questions