World Languages, asked by nishantjeeshna, 6 months ago

प्रश्न 1.खालील वाक्यांतील रिकाम्या जागी योग्य विशेषणे लिहा.

1. कंपास घ्यायला आईने मला____रुपये दिले.
2. हिमालय_____पर्वत आहे.
3. बागेत___फुले आहेत.
4. ताईने मला_____सदरा दिला.
5. अमोलकडे____कुत्रा आहे.
6. रोहिणी एक____विद्यार्थिनी आहे.
7. विवेकचं पाठांतर____आहे.
8. प्रत्येकाने____प्रश्न सोडवा.​

Answers

Answered by samarth278081
0

Answer:

10 rs

उंच

छान

छान

हुशार

शिस्तप्रिय

अवांतर

योग्य

Similar questions