प्रश्न (1) खाली प्राण्यांच्या नावावरून म्हणा दिलेल्या आहेत, रिकाम्या जागी योस
प्राण्यांचे नाव लिहून म्हणी पूर्ण करा, Q (1) below ane the names of the animals,
Complete the proverb by writing the name of the appropriate animal in the blank
.
आयत्या बिळात
शहाणी.
वासरात लंगडी
हाती कोलीत.
बेर करू नये.
पाण्यात राहून
चाय कुंपणापर्यंत.
गेला नि झोपा केला.
मैदान जवळ आहे.
शेपूट नळीत घातले, तरी वाकडे ते वाकडेच.
गुळाची चव काय.
वी
th
Answers
Answered by
1
Answer:
खाली प्राण्यांच्या नावावरून म्हणा दिलेल्या आहेत, रिकाम्या जागी योस
प्राण्यांचे नाव लिहून म्हणी पूर्ण करा, Q (1) below ane the names of the animals,
Complete the proverb by writing the name of the appropriate animal in the blank
.
आयत्या बिळात
शहाणी.
वासरात लंगडी
हाती कोलीत.
बेर करू नये.
पाण्यात राहून
चाय कुंपणापर्यंत.
गेला नि झोपा केला.
मैदान जवळ आहे.
शेपूट नळीत घातले, तरी वाकडे ते वाकडेच.
गुळाची चव काय.
वी
th
Answered by
1
Answer:
आयत्या बिळात नागोबा
वासरात लंगडी गाय शहाणी.
वासरात लंगडी गाय शहाणी
माकडाच्या हाती कोलीत.
पाण्यात राहून माश्याशी वैर करू नये
सरड्याची झेप कुंपणापर्यंत.
बैल गेला नि झोपा केला.
घोडा मैदान जवळ आहे.
कुत्र्याचे शेपूट नळीत घातले, तरी वाकडे ते वाकडेच.
गाढवाला गुळाची चव काय.
Similar questions