Math, asked by rangariatul4, 4 hours ago

प्रश्न:
(1) वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार नकाशामध्ये दिसत आहेत?
(2) कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे?
(3) पूर्व किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे लिहा
(4) श्रीनगर व कन्याकुमारी या दोन शहरांना जोडणारा महामार्ग कोणता?
(5) भारताच्या कोणत्या भागात वाहतूक मार्गाचे जाळे विरळ आहे?​

Answers

Answered by piuviku12
0

Step-by-step explanation:

(1)नकाशामध्ये भारतातील राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदर हे वाहतूक सेवांचे प्रकारें दिसत आहे

Similar questions