Geography, asked by smitamhatre4444, 1 month ago

प्रश्न:
(1) वरील आलेखाचा प्रकार कोणता?
(2) या आलेखात कोणत्या बाबी दाखवल्या आहेत?
(3) या आलेखातील कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे?
(4) या आलेखातील एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त
असलेला देश कोणता?
(5) या आलेखातील भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील पर्यटन क्षेत्राचा वाटा किती आहे?
(6) वरील आलेख कोणत्या वर्षाचा आहे?​

Attachments:

Answers

Answered by VedAng1077
30

Answer:

1) जोड स्तंभलेख

2) भारत व ब्राझील मधील पर्यटन व्यवसायामध्ये गुंतलेली लोकसंख्या

3) ब्राझील

4) भारत

5) (आलेखाचे वर्ष फोटो मध्ये दिसत नाहीये)

Answered by Jyotisirsath
15

Answer:

1) जोड स्तंभालेख

2) या आलेखात पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या आणि एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान या बाबी दाखवल्या आहेत.

3) ब्राझील

4) भारत

5) ८.१%

6) २०१६

Hope it will help you !!

Similar questions