प्रश्न 2 अ) ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना यांसंबंधीची नावे लिहा
1) कालिकतचा राजा
Answers
Answer:
शेजारी इडापल्ली येथे असलेल्या नंबुदरी राजांचा कोशी आणि विपीन हा प्रदेश त्यांनी मिळविला.
search
मुखपृष्ठ »नवनीत
कोचिन राज्यस्थापना
शेजारी इडापल्ली येथे असलेल्या नंबुदरी राजांचा कोशी आणि विपीन हा प्रदेश त्यांनी मिळविला.
मंदार गुरव | सुनीत पोतनीस |Published on: December 21, 2015 1:08 am
NEXT
कोचिन राज्यस्थापना
आणखी महत्त्वाच्या बातम्या
ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल
"सचिन वाझे जेलमध्ये असल्याने उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून १०० कोटी वसूल करायला सांगितलं"
दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच अनिल देशमुखांचं ट्विट; म्हणाले...
साधारणत: बाराव्या शतकात स्थापन झालेले कोचिनचे हिंदू राज्य प्रथम पेरुमपदप्पू स्वरूपम् या नावाने ओळखले जात होते. चेरा राजघराण्याची केरळातील सत्ता अस्त पावल्यावर त्यांच्या एका नातलगाने पेरुमपदप्पू येथे बाराव्या शतकात छोटेखानी राज्य स्थापन केले.
त्यांच्या शेजारी इडापल्ली येथे असलेल्या नंबुदरी राजांचा कोशी आणि विपीन हा प्रदेश त्यांनी मिळविला. त्याच काळात कोशी हे एक उत्तम नसíगक बंदर म्हणून विकसित केले जाऊन या बंदरातून मसाल्याच्या पदार्थाचा व्यापार सुरू झाला. शेजारच्या कालिकतचा राजा झामोरीन याच्या आक्रमणांमुळे कोचिनचे राज्यक्षेत्र कमी कमी होत जाऊन पुढे कोचिन हे कालिकतचे मांडलिक राज्य बनले. पुढे १५ व्या शतकात पोर्तुगीज कालिकत येथे आल्यावर त्यांचा झामोरीनशी झालेल्या संघर्षांचा फायदा कोचिनच्या राजाने उठविला. झामोरीनच्या हल्ल्यांमुळे बेजार झालेल्या कोशीचा तत्कालीन राजा उन्नीरामन कोयीकल प्रथम याने पोर्तुगीज अधिकारी पेट्रो काब्राल याच्याशी १५०० साली लष्करी आणि नौदल युती करून झामोरीनविरुद्ध संरक्षण मिळविले. अशा रीतीने पोर्तुगीजांचा भारतीय राजकारणात प्रवेश झाला. युती करून पोर्तुगीजांचे संरक्षित राज्य म्हणून कोचिनने पोर्तुगीजांना अनेक स्थानिक राजांविरुद्ध मदत केली. पोर्तुगीज-कोचिन युती इ.स. १५०३ ते १६६३ पर्यंत टिकली. त्यानंतर आलेल्या डच ईस्ट इंडिया कंपनीबरोबर युती करून त्यांचे अंकित बनलेल्या कोचिनने ही युती इ.स. १६६३ ते १७९५ या काळात टिकवली. पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीबरोबर १७९५ साली संरक्षणात्मक करार करून कोचिन हे कंपनी सरकारचे अंकित संस्थान बनले.
– सुनीत पोतनीस
Explanation:
राणी एलिझाबेथ ठिकाण घटना?