प्रश्न 2 (अ) कवितेच्या आधारे सुचनेनुसार कृती करा
(1)आकृती बंध पुर्ण करा
कोकणची वैशिष्ट्ये
Answers
Answered by
9
Answer:
कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली भातशेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच आहे. कोकण म्हणजे स्वर्गच आहे..
Similar questions