India Languages, asked by jiyasuraj6, 18 days ago

प्रश्न 2. क. पुढील वाक्य प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
2) झोप उडणे

Answers

Answered by shivanimahajan1212
0

Answer:

बेचैन होणे

Explanation:

कालची भयानक बातमी ऐकून माझी झोप उडाली.

Similar questions