Science, asked by marwadivishal75, 1 month ago

प्रश्न 2. खालील आकृतीचे निरीक्षण करुन प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. आकृतीमधील मूलद्रव्याचे नाव लिहा. Na ब. या मूलद्रव्यात इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे ? -- क. या अणूच्या दुसऱ्या कक्षेचे नाव सांगा. या दुसऱ्या कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे​

Answers

Answered by sunitamourya1983
6

Answer:

या आवर्तसारणीचे नीट निरीक्षण करून काही महत्वाच्या मुद्याची नोंद करूया. काय दिसते या आवर्तसारणीत?

1) सगळ्यात पहिल्यांदा लक्षात येतात ते वेगवेगळे रंग. या रंगाबद्दल आपण नंतर माहिती करून घेणार आहोत.

2) आवर्तसारणीतील रकाने - गण.

आवर्तसारणीत उभे रकाने दिसत आहेत. किती आहेत? मोजा बरं 1,2,3,---------18. बरोबर एकूण 18 रकाने आहेत. त्यांना ‘गण’ असे म्हणतात. म्हणजेच आवर्तसारणीत 18 गण आहेत.

तुमच्या लक्षात आले का?

प्रत्येक गणातील मूलद्रव्यांच्या अणूंचे बाहय इलेक्ट्रॉन संरुपण व त्यामुळे रासायानिक गुणधर्म सारखे आहेत. तसेच वरून खाली जाताना अणुअंकात वाढ झाली आहे.

यातील काही गणांना विशिष्ट नांवे दिली आहेत.

Answered by avinashbade75
3

Answer:

ही आकृती ७व्या गणातली आहे आणि होपाच्या उपकर्णवराआधरीत आहे .

Similar questions