प्रश्न 2 : खालील तक्ता पूर्ण कर. (गुण-2) मूळ खडक क्रमांक उदाहरणार्थ खडकांचा प्रकार अग्रिजन्य अग्निजन्य बेसाल्ट 1 2. चुनखडक
Answers
Answered by
17
Answer:
लाव्हापासून बनलेल्या कठीण रूपातील निसर्गजन्य वस्तूला दगड किंवा खडक किंवा पाषाण म्हणतात. लाव्हा रस घट्ट झाला की त्यापासून डोंगर बनतात. खडक हा डोंगराचा तुकडा असतो.
द्रवरूपातील पृ्थ्वी थंड होताना खडक तयार झाले. भूपृष्ठावर व त्याखाली काही किलोमीटर खोलीपर्यंत आढळणाऱ्या व नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या खनिजाच्या मिश्रणालाही खडक म्हणतात. खडकाचे गुणधर्म हे त्यातील खनिजे व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. बहुतांशी खडकांत सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नशिअम व लोह यांचे प्रमाण जास्त असते.
Explanation:
please give thanks to all my answer and please mark as brilliant and please f-o-l-l-o-w m-e
Similar questions