India Languages, asked by shubham6161, 4 months ago

प्रश्न 2 ) खालील वाक्यात अधोरेखित केलेल्या नामाचा प्रकार ओळखा . 1 : ताजमहाल खुप सुंदर आहे . 2 : शिवाजी महाराज एक आदर्श राजा होते . 3 : घोडा हा चपळ प्राणी आहे . 4 : माझी शाळा मला खूप आवडते . 5 : आपल्या वीर जवानाचं शौर्य अगणित आहे .​

Answers

Answered by pragyeshk24
0

Answer:

आपल्या

Explanation:

आपल्या is the answer I think

Similar questions