India Languages, asked by nishantjeeshna, 5 months ago

प्रश्न 2 खालील वाक्यातील काळ ओळखा.
1. समीर व्याकरण शिकतो.
2. मी अभ्यास करीन.
3. लवकरच पाऊस पडेल.
4. पिकाची कापणी झाली.
5. काल पाच वाजता वैशाली शाळेतून आली.
प्रश्न 3. कंसातील सूचनेनुसार वाक्यात बदल करा.
1. आई बाळाला भात भरवते.
भविष्यकाळ करा.)
2. गणू तबला वाजवत होता.
( वर्तमानकाळ करा.)
3. प्रिया चहा पिते.
( भूतकाळ करा.)
4. आनंद पत्र लिहीन.
( वर्तमानकाळ करा.)
5. आम्ही पेपर सोडवला.
( भविष्यकाळ करा. )​

Answers

Answered by Anonymous
4

Answer:

1. वर्तमानकाळ

2. भविष्यकाळ

3. भविष्यकाळ

4. भूतकाळ

5. भूतकाळ

1. आई बाळाला भात भरवेल

2. गणू तबला वाजवत आहे

3. प्रिया चहा पील

4. आनंद पत्र लिहीत आहे

5. आम्ही पेपर सोडवू

Answered by kingofkings1473
0

Answer:

bhot mall gchohcxpx8otxot8ztizot89oztst8zt80pzout

Similar questions