English, asked by khanfhalak22, 6 months ago

प्रश्न 2) खालील वाक्यतील ' नाम, सर्वनाम ,विशेषण व क्रियापद ओळखा.*
¹) ताईने मला नवीन सदरा शिवला.
²) हिमालय उंच पर्वत आहे.
³) बागेत सुंदर फुले आहेत.
⁴) मी त्यांना सुविचार सांगितला.​

Answers

Answered by ajitajadhav358
4

ताईने मला नवीन सदरा शिवला.

Similar questions