प्रश्न 2- पुढील क्रियाविशेषणे वापरुन वाक्ये तयार कर. (गुण-02) 1) हळूहळू
Answers
Answered by
3
Answer:
राम हळूहळू चालतो.
Explanation:
राम हळूहळू चालतो.
Answered by
4
Answer:
हळूहळू या शब्दाचा क्रियाविशेषण म्हणून वाक्यात वापर खालील प्रमाणे करता येईल-
- जसा कार्यक्रम सुरू झाला राजेश ने हळूहळू गायला सुरुवात केली.
- शाळेतील सगळे मुले हळूहळू चालत होती.
- वडिलांना यायला उशीर असल्यामुळे आई घरातील कामे हळूहळू करत होती.
- सागरला खूप तहान लागली असली तरी तो हळूहळू पाणी पीत होता.
- शिक्षकांनी हळूहळू उत्तरपत्रिका तपासल्या.
क्रियाविशेषण-
जो शब्द क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती देतो अशा शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.
वरील पाचही वाक्यांमध्ये हळूहळू हा शब्द वेगवेगळ्या क्रियांबद्दल अधिक माहिती देत असतो त्यामुळे हळूहळू हा शब्द क्रियाविशेषण आहे.
Similar questions