प्रश्न 2) पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.
गोवा मुक्ती समितीतील महाराष्ट्राचे
सत्याग्रही
Answers
Answered by
1
Answer:
आज गोवा मुक्ती दिवस. भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला. पण त्यानंतर 14 वर्षं गोव्याचा स्वातंत्र्यलढा सुरू होता.
1498ला पोर्तुगीज खलाशी 'वास्को द गामा' याने गोव्यात पाऊल टाकले. त्यानंतर गोव्यातून पोर्तुगीज सत्ता संपण्यासाठी 19 डिसेंबर 1961 हा दिवस उजाडावा लागला. 47 ते 61 दरम्यान काय काय झालं हे पाहण्यासाठी गोव्याच्या मुक्तीसंग्रामाविषयी जाणून घ्यायला हवं
Similar questions