Geography, asked by yuvarajpatil40651, 1 month ago

प्रश्न 2. पुढील तक्ता पूर्ण करा, ( 2) 2. अक्षवृत्ते रेखावृत्ते 1.अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात. 1. 2.प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखेच असते. 3.लगतच्या दोन अक्षवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी समान 3. अंतर असते. 4.सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात. 4.​

Answers

Answered by Mbappe007
16

Answer:

पुढील तक्ता पूर्ण करा,

  • ( 2) 2. अक्षवृत्ते रेखावृत्ते 1.अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात. 1. 2.प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखेच असते.
  • 3.लगतच्या दोन अक्षवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी समान
  • 3. अंतर असते. 4.सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात.
Answered by franktheruler
4

पुढील तक्ता पूर्ण करा

( 2) 2. अक्षवृत्ते रेखावृत्ते

1.अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात. 1. 2.प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखेच असते. 3.लगतच्या दोन अक्षवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी समान 3. अंतर असते. 4.सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात. 4.

अक्षवृत्ते

1. अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात.

2.

3. लगतच्या दोन अक्षवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी समान अंतर असते.

4. सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात.

रेखावृत्ते

1. अक्षवृत्ते अर्ध वर्तुळाकार

असतात.

2.प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखेच असते.

3.लगतच्या दोन रेखावृत्तांमध्ये सर्व ठिकाणी समान अंतर असते.

4. रेखावृत्ते समानांतर नसतात .

Similar questions