Geography, asked by talikotiyash, 2 months ago

प्रश्न 3. भौगोलिक कारणे लिहा.
(अ) उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो?​

Answers

Answered by iamakshata6323
118

Answer:

उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो . उत्तर -समुद्रसपाटीवर तापमान जास्त असते . तापमान जास्त असल्यास हवेची बाष्प धारण क्षमता जास्त असते . त्यामुळे समुद्र सपाटीहवेतील आर्द्रता तुलनेने जास्त असते

Answered by sayaligaonakr4
69

उत्तर :- समुद्र किनारी किंवा समुद्रसपाटीवर तापमान जास्त असते तापमान जास्त असल्यास हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता ही जास्त असते म्हणून समुद्र किनारी भागात हवेतील आद्रता तुलनेनं जास्त असते त्यामुळे उंचीनुसार सापेक्ष आद्रतेच्या प्रमाणात बदल होतो

Similar questions