History, asked by humeramulla7888, 1 month ago

प्रश्न 3) छायाचित्रण कलेमुळे कोणकोणती ऐतिहासिक माहिती मिळते​

Answers

Answered by sonugaikwad882
4

Answer:

please mark brainlist

Explanation:

छायाचित्रण ही एक कला छायाचित्रकार व त्याच्या कॅमेरा या वर अवलंबून असते.

छायाचित्रण ही एक कला वस्तू , तिला पाहाण्याचा द्रुश्तिकोन व वेळ त्याच्या विविध अंगाण या वर अवलंबून असते.

कॅमेरा हे काही वषा॔पूवी॔ भौतिक पण आता एक इलेक्टोनिक वस्तू आहे.

पूर्वी यासाठी फिल्म कॅमेर्‍याचा वापर होत असे पण आजकाल डि़जिटल कॅमेरे आणि मोबाईल कॅमेरे जास्त लोकप्रिय आहेत.

उद्योग, व्यवसाय, जाहिराती, उत्पादन, कला, मनोरंजन, बहुसंवाद (mass communication) यांत छायाचित्रणाचा वापर होतो.

Similar questions