History, asked by buktaresuresh2, 3 days ago

प्रश्न 3) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी कोण होते?
2) पुरंदरचा तह कोणकोणत झाला?
3)कोणत्याही चार स्त्री संतांची नावे लिहा?​

Answers

Answered by samruddhishinde432
2

Answer:

1 दौलतखान

३. संत जनाबाई , संत मुक्तबाई , संत मीरा , संत कान्होपात्रा , संत सोयराबाई

Similar questions