प्रश्न 3 रा पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
गोपनारी हिरकणी गडा गेली
दूधधालाया, परत झाठी निघाली
पायथ्याशी वसे तिचे गाव
शिवप्रभूचा निबंध एक होता
तोफ व्हावी अस्तास सूर्य जाना
सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे
कुठे कोणा जाऊ नयेऊ दयावे.
१) गडावर कोण गेली?
२) तोफ केव्हा होत होती?
3) दरवाजे केव्हा बंद होत होते ?
४) शिवप्रभु म्हणजे कोण होते ?
५) शिवप्रभूनी कोणता निबंध घातला होता ?
Answers
Answered by
1
Answer:
1 गोपनारी हिरकणी 2 अस्तास सूर्य जाना 3 अचूक बंद व्हावे 4 महादेव 5 शिव प्रभू निबंध एक होता
Similar questions