प्रश्न 3: तुझ्या मित्राने पाणी पिण्याकरिता एक पाणी पिण्याचे पात्र (ग्लास / पेला / तांच्या) भरून पाणी घेतले. त्यातील एक घोट पाणी पिऊन उरलेले पाणी तो फेकून देत होता. तेव्हा त्याला म्हटले की, "पाणी अमुल्य आहे. ते असे वाया घालू नये." त्यावर तुझ्या मित्राने तुला म्हटले की, "अरे! पृथ्वीयर 71% पाणी आहे. महासागरांमध्ये अमाप पाणी असताना कशाला चिंता करायची?" आता तू त्याला पाण्याचे महत्व कसे समजावून सांगणार (गुण 2 )
Answers
Answered by
0
Answer:
Explanation:पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या शारीरिक वजनाच्या ५५ ते ६५ टक्के वजन पाण्याचे असते. शरीरातले पाणी जर कमी झाले तर आरोग्याला गंभीर अपाय होतो. शरीरातील प्रत्येक पेशीच्या क्रियांसाठी पाण्याचा वापर होतो. म्हणूनच आम्ही ह्या लेखामध्ये पाण्याचे महत्व ह्या विषयावर मराठी माहिती, निबंध व भाषण दिले आहे. मुलांना शाळेमध्ये पाण्याचे महत्व ह्या विषयावर बऱ्याचदा निबंध किंवा भाषण तयार करून आणण्यास सांगितले जाते. म्हणूनच हा पाण्याचे महत्व मराठी निबंध, माहिती व भाषण तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. चला तर सुरु करूया.
Similar questions