प्रश्न 3)दिलेल्या वाक्यातील विशेषण ओळखून त्याचा प्रकार
1)सदरा पांढरा आहे.
2)माझा मित्र हुशार आहे.
3)आमचा दहा जणांचा गट आहे.
4)अबबाकेवढा मोठा हत्ती.
Answers
Answered by
0
Explanation:
पांढरा - गुण वाचक विशेषण
हुशार - गुण वाचक विशेषण
दहा - संख्यावाचक
मोठा - गुण वाचक
Similar questions