प्रश्न 4)अ) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा
1).मी भारतीय आहे. 2)प्रगती पथावर चला.
3) तुझ्या घरात किती माणसें आहे.? 4)शाब्बास! जिंकलास तू
Answers
Answered by
4
Explanation:
1. विधानार्थी वाक्य
2.आज्ञार्थी वाक्य
3. प्रश्नार्थक वाक्य
4. उद्गारवाचक वाक्य.
Answered by
0
Answer:
1. विधानार्थी वाक्य
2. विधानार्थी वाक्य
3. प्रश्नार्थी वाक्य
4. उद्गारार्थी वाक्य
Explanation:
hope it helps you
answer by
srushti✍✍✍
Similar questions