Geography, asked by stalekar313, 2 months ago

प्रश्न 4 (आ) खालील नकाशाचे वाचन करा व प्रश्नांची उत्तरे लिहा .
1) या नकाशात वितरणाची कोणती पद्धत वापरली आहे?
2) उत्तरेकडील कोणतेही एक कमी लोकसंख्येचे राज्य सांगा?
3) किनारी प्रदेशात लोकसंख्या घनता कशी आहे?
4) लोकसंख्येचे अति दाट वितरण असणाऱ्या राज्यची नावे लिहा?
5) अमेझोनास राज्यात लोकसंख्या वितरण कसे आहे?
6) लोकसंख्या वितरणाचा कल कसा आहे?​

Answers

Answered by sarishti13052
3

Answer:

जगातील देशांची लोकसंख्या घनता] 'लोकसंख्या घनता'हे एखाद्या शहरातील, वसाहतीतील, राज्यातील अथवा देशातील [लोकसंख्या|लोकसंख्येचे] वितरण मोजण्यासाठी वापरले जाणारे एक प्रमाण आहे.लोकसंख्या घनता म्हणजे जमिनीच्या एका चौरस किमी क्षेत्रफळावर राहणार्‍या लोकांची सरासरी संख्या.. सर्वसाधारणपणे अधिक लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती तर कमी लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी विरळ वस्ती असते

Similar questions