Social Sciences, asked by chimansvalvi93, 1 month ago

प्रश्न 4. खाली दिलेल्या पदार्थांना उष्णता दिल्यास काय होईल ते लिही. 1 । - - 1​

Answers

Answered by lenkap116
4

answer me please I need to get a hold of you

Answered by shahupayal102
2

पदार्थ हा अणूंपासून बनलेला असतो हे आपल्याला माहीत आहे पदार्थातील अणू सतत गतिशील असतात त्यांच्या गतिज

ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते तर तापमान  हे अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असते दोन वस्तूंतील अणूंची

सरासरी गतिज ऊर्जा समान असल्यास त्यांचे तापमान समान असते.

Similar questions