Hindi, asked by nandanipawar2005, 5 hours ago

प्रश्न 4 था : प्रतिरोध पर्जन्याची आकृती काढा.​

Answers

Answered by jyotikarathore2007
14

Answer:

या प्रकरणात, सर्वात सामान्य पाऊस ते फ्रंटल, ऑर्गोग्राफिक आणि कन्व्हेक्टिव्ह किंवा वादळी प्रकारचे आहेत. पुढचा पाऊस हा एक आहे ज्यामध्ये ढग उबदार आणि थंड दोन्ही आघाड्यांशी संबंधित आहेत. जेव्हा उबदार आघाडी आणि कोल्ड फ्रंट दरम्यान क्रॉस असतो तेव्हा ढग तयार होतात आणि पुढचा प्रकार पाऊस पडतो.

Explanation:

Mark me as a brainlist

Answered by saniyasayyed1522
16

Explanation:

पर्जन्य मापनाचा इतिहास कौटिल्यापासून सुरु होतो. त्यांच्या अर्थशास्त्रात तसा उल्लेख आहे.प्रगत साधनांचा इतिहास पाचशे वर्षांपूर्वीपासून सुरू होतो. आधुनिक साधने विकसित होण्यापूर्वी दगडापासून पर्जन्यमापक यंत्र तयार केले जाई. तीन फूट व्यासाचा आणि दहा फूट उंचीचा दगड तयार केला जात असे. वरच्या बाजूला उखळासारखा आकार दिला जात असे. कमीत-कमी बाष्पीभवन व्हावे व पर्जन्य वापरण्यात अचूकता यावी यासाठी वरचा भाग निमुळता ठेवला जाई. उखळासारख्या या आकाराच्या तळाशी एक छिद्र असे. हे छिद्र चिखल व लाकडी पट्टी लावून बंद करता येत असे. असे तयार झालेले यंत्र जंगलात शेत शिवारात सहसा दृष्टिपथात येणार नाही अशा ठिकाणी खोल खड्डा खणून रोवले जाईल. पाऊ

Similar questions