प्रश्न 4 दुधामधील भेसळ ओळखण्यासाठी एखादी कृती लिहा.
Answers
Answered by
0
Explanation:
hdhdheheheheheheheheh
Answered by
3
Answer:
दुधातील भेसळ ओळखण्यासाठी थोडे दूध उकळून त्यात दोन थेंब आयोडीन टाकायचे. (आयोडीनयुक्त मीठाचाही वापर करता येतो.) स्टार्चची भेसळ केलेल्या दुधाचा रंग आयोडीन टाकल्यानंतर निळसर होतो. ... अर्धा चमचा तुपामध्ये दोन ते तीन थेंब आयोडीन टाकावे.
Similar questions