प्रश्न 5 : आयताची लांबी ही रुंदीपेक्षा 5 ने जास्त आहे. त्याची परिमिती 18 सेमी आहे. तर त्याआयताची लांबी व रुंदी काढा. *
1 point
लांबी 7 आणि रुंदी 2
लांबी 9 आणि रुंदी 2
लांबी 13 आणि रुंदी 5
लांबी 18 आणि रुंदी 5
Answers
Answered by
6
उत्तर :
लांबी 7 सेमी आणि रुंदी 2 सेमी
दिलेले आहे :
आयताची लांबी ही रुंदीपेक्षा 5 ने जास्त आहे
आयताची परिमिती 18 सेमी आहे
शोधा :
आयताची लांबी व रुंदी काढा
स्पष्टीकरण :
समजा,
रुंदी = x मानूया
लांबी = x + 5
परिमिती = 2(लांबी + रुंदी) म्हणजेच 2(l + b)
⇒ 2(l + b) = 18
⇒ 2(x + 5 + x) = 18
⇒ 2(2x + 5) = 18
⇒ 4x + 10 = 18
⇒ 4x = 18 - 10
⇒ 4x = 8
⇒ x = 8 / 4
⇒ x = 2
रुंदी = x = 2
★ लांबी = x + 5
⇒ 2 + 5 = 7
म्हणजेच,
रुंदी = 2
लांबी = 7
Similar questions