Geography, asked by seehbk, 1 month ago

प्रश्न 5. भौगोलिक कारणे लिहा. 1 मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात.​

Answers

Answered by devikawarekar
45

Answer:

मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करू शकते कारण त्यातला वातावरण अनुकूल असताना माती किंवा एक मुबलक प्रमाणात असल्यामुळे केली जाते.

Similar questions