Hindi, asked by shripalbhansali, 7 months ago

प्रश्न 7 वा. खालील क्रियापदांचा वाक्यात उपयोग करा.
1) घडवला
2) व्यापले
3) सांडले​

Answers

Answered by borhaderamchandra
3

Answer:

मोदींनि अथक परिश्रम करून नवा भारत घडवला

मोबाईल ने आपले स्वातंत्र्य व्यापले आहे

किटली तुन दूध सांडले

Similar questions