India Languages, asked by Anonymous, 11 months ago

प्रश्न 8. समानार्थी शब्द लिहा.
1. तेज -
2. वाट -
3. जल-
4. जन -
प्रश्न 9. विरुद्धर्थी शब्द लिहा.
(2)
1. खरा x
2. प्रकाश x
3. नवीन x
4. मित्रx
प्रश्न 10. शब्दांचे लिंग बदला.
1. कुमार -
2. ती -
3. दादा -
4. बाबा -
श्न 11. शब्दांचे वचन बदला.
1. काटा -
2. बाग -
3. काम -
4. काठी -
ans in marathi​

Answers

Answered by gargimore6
1

Answer:

8.1.प्रकाश

2.रस्ता

3.पाणी

9.1 खोटा

3.जुना

4.शत्रू

10.1 कुमारी

2.तो

3.दीदी

4.आई

11.1 काटे

2.बागे

3.कामे

4.काठ्या

Answered by swetachandna
2

I hope this is helpful.

Attachments:
Similar questions